निंदा स्तुती | Ninda stuti
तोंडावर गोड बोलावे प्रघात पडला आहे मागे निंदा करुनी घात घडला आहे।1। निंदा करुनी, स्तुती करुनी स्वार्थात अडला आहे पवित्र मानवी देह का वैर्थ सडला आहे।2। निंदा स्तुती ने, या …
तोंडावर गोड बोलावे प्रघात पडला आहे मागे निंदा करुनी घात घडला आहे।1। निंदा करुनी, स्तुती करुनी स्वार्थात अडला आहे पवित्र मानवी देह का वैर्थ सडला आहे।2। निंदा स्तुती ने, या …
काल देश कुठे होता आणि कुठे आज आहे सत्यावर असत्याचा खोटा साज आहे।1। आपलीच सेवा म्हणतात खूप आहे भक्कम टेबलवरूनी टेबलाखालुनी घेत असतात रक्कम।2। चांगल्या वाईटाचा मिळून उभा हा जग …
बालमजुरी थांबवा थांबवा त्यांचे शोषण सर्वाना अन्न देऊनी करा त्याचे पोषण।1। आजचा बालक उद्याचा प्रकासमान दिवा आहे एकाला पोषण, दुसऱ्याला शोषण असा का हेवा आहे।2। बालकांवर उद्याची भक्कम भिस्त आहे …
भारत महासत्ता होईल असा सूर आहे अंधश्रद्धा, भ्रष्टाचार यांचाच पूर आहे।1। उच्च नीच, गरीब श्रीमंत यांच्यात तंटा आहे ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे।2। महासत्ता होण्यासाठी समता सर्वांना हवी आहे असमानतेची …
राजकारणी हे नेते देशाला ठरती काळ देशभक्त नेत्यांचा नेहमीच दुष्काळ।1। निवडणूक आल्यावर नेते लोटांगण घालती आस्वासन दिली तरी घागर त्यांची पालथी।2। वर्ष वर्ष वेळ नाही मंत्री पद प्यारा निवडणूक आली …
व्यक्तीमत्वच व्यासपीठ रमाई बाबाचं विद्यापीठ रमाई।1। पिंपळाचे पान रमाई बाबांची शान रमाई।2। मित्रांची मैत्री रमाई विश्वाशाची खात्री रमाई।3। रामजी ची सून रमाई भिमाच धन रमाई।4। बाबांचा मान रमाई व्यक्ती चा …
शेतकरी विकासासाठी पैंकेज होतात जाहीर। अन्याय आत्महत्या शेतकऱ्याला येतात अहीर ।1। महात्मा फुले नी केले शेतकऱ्याचे प्रबोधन। शेतकरी जागा झाला नाही कसे होईल उद्बोधन ।2। सरकारचे शेती विषयक धोरण शेतकऱ्यास …
हे रत्न भारताचे, हे रत्न विश्वाचे कळेल महती त्यांना महत्त्व भिम चरित्राचे ।1। बहिष्कारा चा येते, कोणी कलाकार आहे, मनु ला जाळणारा भिम जाणकार आहे ।2। अन्याय अत्याचाराचा इतिहास साक्षीदार …
बघत असतो तुला गं माझ्या मनाच्या आरष्यात आहेस तु गोजिरवानी दिसतेस तु लाजिरवानी बघता बघता तुझ्याकडे स्वतः विसरुन जातो देह भान हसतेस तु आपुल्या गालात बसतेस तु माझ्या ह्रदयात सुखात तु असावी सोबत सोबत …
स्वागत सुस्वागतम नविन वर्ष लाभो सुखमय ! २०१७ मध्ये किती संकटे आली हसू पेक्षा आसूंसि कशी मैत्री झाली ! २०१७ मध्ये कसा बैंड वाजला होता मुंबई मध्ये मृत्यूचा कसा थैमान पसरला …