दीक्षाभूमि | Dikshabhoomi

नागाची नाग भूमि  भिमान केली पवित्र अदभुत दीक्षा भूमि शांति देई सर्वत्र।1। माणसाने माणसाशी मानुसकी ने वागन्याचा मिळे संदेश शांति, शील, करुणेचा तथागता चा उपदेश।2। बाबा च्या संदेशा साठी देश …

Read moreदीक्षाभूमि | Dikshabhoomi

जय संविधान, भारत महान | Jai constitution, India great

भारतीय घटनेची भीमाने केली प्रस्तुती देश विदेशात भिमाची झाली गौरव स्तुती।1। भारतीय संविधान  जगात आहे एकसंघ समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय आहेत विविध अंग।2। लोकतंत्र संविधानाचा  भक्कम आहे तट भिम संविधान …

Read moreजय संविधान, भारत महान | Jai constitution, India great

आई | Mother

आई खरंच काय आहे? सुमधुर वाणी आहे मायेची गाणी आहे तहानलेल्या चा पाणी आहे कर्ण सम दाणी आहे दुधाची लोणी आहे ममतेची कहाणी आहे।1। जगाची शान आहे प्रेमाची खाण आहे …

Read moreआई | Mother

फॅशन आणि प्रतिष्ठा | Fashion and prestige

मीटरचे कपडे  सेंटीमीटर मध्ये आले जे नाही व्हायचे  तेच होऊन गेले।1। फॅशन आणि प्रतिष्ठासाठी उरलीच नाही लाज  मॉडेल दिसायला  भले भले साज।2। नाईट लाईफ ,रेव्ह पार्टी जागोजागी भरते  हीच अब्रू …

Read moreफॅशन आणि प्रतिष्ठा | Fashion and prestige

अभंग जीवनाचे | Life of Abhanga

करुनी अभ्यास सकल।  वाढवावी अक्कल। नाही नक्कल। या जीवनी ।।1।। जिथे मिळाली सवड। पूर्ण करावी आवड। सनमार्गाला नको नावड। करावी मानवानी ।।2।। देह नाशीवंत। श्वासाने जिवंत। व्हाव्हे कीर्तिवंत। सर्वानी ।।3।। …

Read moreअभंग जीवनाचे | Life of Abhanga

देशभक्त घोटाळे | Patriot scandal

पवित्र भारत भुमित भाडखाऊ नेत्यांचे रात्रदिन चाळे शुभ्र वस्र खिशे खाली भ्रष्टाचारीचे देशभक्त घोटाळे ।।1।। पानी नाही वीज नाही शेतकरी घेतो गळफास पिज्जा डोसा नेता खाई जनतेला नाही घास ।।2।। …

Read moreदेशभक्त घोटाळे | Patriot scandal

स्त्री सामर्थ्य | Women Strength

स्त्री सहनशीलतेची साक्षात मुर्ती आहे स्त्री सामर्थ्याची विश्वात कीर्ती आहे।1। या जीवनाची स्त्री एक मालिका आहे सुगंधीत करणार जीवन स्त्री कालिका आहे ।2। पुरुषांच्या बाहुत भरणार स्त्री बल आहे स्वतः …

Read moreस्त्री सामर्थ्य | Women Strength

स्विस बँकेतील काळा पैसा | Black money in Swiss bank

काळ्या पैशाच्या विचाराने लोक बेजार आहेत कुणी स्वत: चोर तर कुणी बंडखोर आहे।1। काळ्या पैशाची चर्चा  नाही घराघरात आहे तर साऱ्या विश्वात  जगभरात आहे।2। काळा पैसा भारतात येईल  भ्रमात या …

Read moreस्विस बँकेतील काळा पैसा | Black money in Swiss bank

सर्वांनी झटले पाहिजे | Sarvanni jhatale pahije

विज्ञान ही मानवी जीवनात परिवर्तन करणारी  महान शक्ती आहे मानवाला सोडून दगडधोंड्यापुढे गहाण भक्ती आहे।1। भारतीय संस्कृतीत त्यागाला पवित्राला  उच्च स्थान आहे भोगाला व्यभिचाराला का मान आहे ?।2। स्त्री-पुरुष हा …

Read moreसर्वांनी झटले पाहिजे | Sarvanni jhatale pahije

पाण्याची भीषण टंचाई | The severe water scarcity

दुष्काळ व पाणी टंचाई ची  जोरदार चर्चा आहे पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी मोर्चा आहे।1। पिण्याच्या पाण्यासाठी चटके बसत आहेत पाण्याचा हक्का साठी फटके बसत आहेत ।2। पाणी टंचाई दूर करू  फुकटचे …

Read moreपाण्याची भीषण टंचाई | The severe water scarcity

error: Content is protected !!