Where was the country?:देश कुठे होता? (where was the big country)

Where was the country?:देश कुठे होता? (where was the big country), where’s the cheapest country to live, where is the country car. 

Where was the country?:देश कुठे होता? (where was the big country)

 

काल देश कुठे होता

आणि कुठे आज आहे

सत्यावर असत्याचा

खोटा साज आहे।1।

आपलीच सेवा म्हणतात

खूप आहे भक्कम

टेबलवरूनी टेबलाखालुनी

घेत असतात रक्कम।2।

चांगल्या वाईटाचा मिळून

उभा हा जग आहे

दुर्दैव भारताचे येते

भ्रष्टाचाराचा ढग आहे।3।

खऱ्याचे खोटे, खोट्याचं खरे

करतात देऊनी डालर

पवित्र भारत भूमीवर

पकडतात कालर।4।

कवि : अभय सर

यह भी जरूर पढ़े…

Leave a Reply

error: Content is protected !!