विज्ञान ही मानवी जीवनात
परिवर्तन करणारी
महान शक्ती आहे
मानवाला सोडून दगडधोंड्यापुढे
गहाण भक्ती आहे।1।
भारतीय संस्कृतीत
त्यागाला पवित्राला
उच्च स्थान आहे
भोगाला व्यभिचाराला
का मान आहे ?।2।
स्त्री-पुरुष हा भेदभाव करणे
कमीपणाचे लक्षण आहे
स्त्री ही अबलाच आहे
हे मनुवादी चे शिक्षण आहे।3।
समता नाकारणाऱ्यांचे
शीर कटले पाहिजे
समता बंधुता न्यायासाठी
सर्वांनी झटले पाहिजे।4।
कवि
अभय सर
यह भी जरूर पढ़े…..