Ninda stuti : निंदा स्तुती (ninda stuti meaning-निंदा स्तुती अर्थ)

Ninda stuti : निंदा स्तुती (ninda stuti meaning-निंदा स्तुती अर्थ), ninda stuti meaning in marathi, tulya ninda stutir mouni meaning.

 Ninda stuti : निंदा स्तुती (ninda stuti meaning-निंदा स्तुती अर्थ)

तोंडावर गोड बोलावे

प्रघात पडला आहे

मागे निंदा करुनी

घात घडला आहे।1।

निंदा करुनी, स्तुती करुनी

स्वार्थात अडला आहे

पवित्र मानवी देह

का वैर्थ सडला आहे।2।

निंदा स्तुती ने, या

जग त्रस्त आहे

हहृदयात नाही प्रेमपाझर

मानव चिंताग्रस्त आहे।3

चांगले कर्म सोडुनी

वाईटाने ग्रासले आहे

सारे जग आज

दुःखाने त्रासले आहे।4।

मानवाची चिंता

चितेसमान आहे

चिंता सोडा चिंतन करा

पिते समान आहे।5।

कवि : अभय

यह भी जरूर पढ़े…

Leave a Reply

error: Content is protected !!