My farmer : माझा शेतकरी (माझ्या शेतकरी वडिलांची कविता)

My farmer : माझा शेतकरी (my farmer father poem-माझ्या शेतकरी वडिलांची कविता), my farmers market, amy farmer dermatologist.

My farmer : माझा शेतकरी (माझ्या शेतकरी वडिलांची कविता)

शेतकरी विकासासाठी

पैंकेज होतात जाहीर।

अन्याय आत्महत्या शेतकऱ्याला येतात अहीर ।1।

महात्मा फुले नी केले

शेतकऱ्याचे प्रबोधन।

शेतकरी जागा झाला नाही

कसे होईल उद्बोधन ।2।

सरकारचे शेती विषयक धोरण

शेतकऱ्यास संधी आहे।

पाणी नाही वीज नाही

दुष्काळचा कहर आहे ।3।

शेतकरी पिकांचे

पालन पोषण करतात।

मध्यस्थी दलाल

त्यांचे शोषण करतात ।4।

शेती मालच का

सरकार करते स्वत ।

निर्यात बंदी मूळे

शेतकरी होते उधस्वत ।5।

सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या घामाचे

चीज करणारे पाहिजे ।

शेतकऱ्यांच्या अंधाऱ्या जीवनात प्रकाश मान

वीज करणारे पाहिजे ।6।

कवि : अभय सर

यह भी पढ़े . .

Leave a Reply

error: Content is protected !!