Matadanatun dakhavun deu : मतदानातून दाखवून देऊ

Matadanatun dakhavun deu : मतदानातून दाखवून देऊ, voting through electronic means, voting through google forms, voting through microsoft teams.

Matadanatun dakhavun deu : मतदानातून दाखवून देऊ

 

राजकारणी हे नेते

देशाला ठरती काळ

देशभक्त नेत्यांचा

नेहमीच दुष्काळ।1।

निवडणूक आल्यावर

नेते लोटांगण घालती

आस्वासन दिली तरी

घागर त्यांची पालथी।2।

वर्ष वर्ष वेळ नाही

मंत्री पद प्यारा

निवडणूक आली की

जागोजागी दयोरा।3।

कोणता पक्ष येणार

हा मोठा पेच आहे

कुणीही निवडून आले तरी

नक्कीच मोठी ठेच आहे।4।

निवडून येण्यासाठी करतात

विकासाची भाषा

निवडून आले की

होते जनतेची निराशा।5।

नेत्यांनी मनावर घेऊ नये

वेळ येताच बघून घेऊ

तुमची जागा कुठे आहे ?

हे मतदानातून दाखवून देऊ।

 

कवि : अभय Matadanatun dakhavun deu

यह भी जरूर पढ़े…Matadanatun dakhavun deu

Leave a Reply

error: Content is protected !!