भारतीय घटनेची
भीमाने केली प्रस्तुती
देश विदेशात भिमाची
झाली गौरव स्तुती।1।
भारतीय संविधान
जगात आहे एकसंघ
समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय
आहेत विविध अंग।2।
लोकतंत्र संविधानाचा
भक्कम आहे तट
भिम संविधान जगात श्रेष्ठ
काहीच नाही बट।3।
भारतीय संविधान
सर्वाना लागू आहे समान
प्रज्ञा शील करुणेचे
संमेक संविधानभारत महान।4।
कवि
अभय सर
यह भी जरूर पढ़े…..
|
|