He ratna bhartache | हे रत्न भारताचे (who is the artist)

He ratna bhartache : हे रत्न भारताचे, Significance of Bhima’s character, Why the boycott comes, who is the artist,  history of unjust atrocities is witness.

He ratna bhartac | हे रत्न भारताचे

हे रत्न भारताचे,

हे रत्न विश्वाचे

कळेल महती त्यांना

महत्त्व भिम चरित्राचे ।1।

बहिष्कारा चा येते,

कोणी कलाकार आहे,

मनु ला जाळणारा

भिम जाणकार आहे ।2।

अन्याय अत्याचाराचा

इतिहास साक्षीदार आहे

दुनियेचा कोहिनुर

भिम दावेदार आहे ।3।

उच्च-नीच, जात-पात

हे बहिष्कार आहे,

संविधान लिहिणारा

भिम घटनाकार आहे ।4।

कोणी कलाकार

कोणी चित्रकार आहे

दुनियेतील मानवाचा

भिम शिल्पकार आहे ।5।

कवि : अभय सर He ratna bhartache

यह भी पढ़े He ratna bhartache

Leave a Reply

error: Content is protected !!