Child labor : बाल मजूर (child labor argument essay)

Child labor : बाल मजूर (child labor argument essay), child labor and slavery in the chocolate industry, child labor amendment.

 Child labor : बाल मजूर (child labor argument essay)

 

बालमजुरी थांबवा

थांबवा त्यांचे शोषण

सर्वाना अन्न देऊनी

करा त्याचे पोषण।1।

आजचा बालक उद्याचा

प्रकासमान दिवा आहे

एकाला पोषण, दुसऱ्याला शोषण

असा का हेवा आहे।2।

बालकांवर उद्याची

भक्कम भिस्त आहे

आज बालकांच्या शिक्षणात

उद्याची शिस्त आहे।3।

वाईटाला सूट अन

चांगल्या वर, कर आहे

बालमजुरी थांबवा

यावर आमचा भर आहे।4।

कवि : अभय सर

यह भी जरूर पढ़े….

Leave a Reply

error: Content is protected !!