In the mirror of my mind: माझ्या मनाच्या आरशात (queen of my heart)

In the mirror of my mind: माझ्या मनाच्या आरशात (you are a queen of my heart), best friend queen lyrics, african queen guitar chords.

In the mirror of my mind: माझ्या मनाच्या आरशात (queen of my heart)

 

बघत असतो तुला गं

माझ्या मनाच्या आरष्यात

आहेस तु गोजिरवानी In the mirror of my mind

दिसतेस तु लाजिरवानी

बघता बघता तुझ्याकडे In the mirror of my mind

स्वतः विसरुन जातो देह भान

हसतेस तु आपुल्या गालात

बसतेस तु माझ्या ह्रदयात

सुखात तु  असावी सोबत सोबत

दुःखात तु असावी सोबत सोबत

असावी नेहमी तु सोबत सोबत

राडावी नेहमी तु सोबत सोबत

खरच, खरच वाटते माझ्या मनाला

नेहमी साठी माझीच, माझीच होऊन जावी तु।

यह भी जरूर पढ़े :

Leave a Reply

error: Content is protected !!