welcome a new year : नविन वर्षाचे स्वागत (message)

welcome a new year : नविन वर्षाचे स्वागत (message),happy new year goodbye 2020 welcome 2021, goodbye old year welcome new year.

welcome a new year : नविन वर्षाचे स्वागत (message)

 

स्वागत सुस्वागतम

नविन वर्ष लाभो सुखमय !

२०२०  मध्ये किती संकटे आली

हसू पेक्षा आसूंसि कशी मैत्री झाली  !

२०२० मध्ये कसा कोरोनाचा बैंड वाजला होता

मुंबई मध्ये मृत्यूचा कसा थैमान पसरला होता !

सर्वात मोठा वर्ष ठरला आहे २०२०

३३६ दिवस +१ सेकंदाची त्यात होती साथ !

अखेरच्या थर्टीफस्टला

२०२० ची काडीरात्र संपली ;

हसत खेडत नविन वर्षाने

२०२१ची शुभ पहाट उगवली !

२०२० मध्ये कडत – न – नकडत

झाला केवढा घात

म्हणूनच मी मना पासून प्रार्थना  करतो

तुम्हा सर्वांचं ”  NEW YEAR-2021′ जावो सुखात !

नविन वर्षाची झाली पहाट

आयुष्याला लागली वाट

सर्वांचे मन भरुन आले हर्षाने

तुम्हा सर्वांचे नविन वर्ष जावो सुखा – समाधानाने !

थर्टीफस्टला केली पार्टीची टेस्ट

त्यामधे किती झाला टाईम वेस्ट

२०२० हा गेला किती क्लिस्ट

२०२१ ठरवा सर्वात बेस्ट !

प्रियसीच्या प्रेमात

गेलो होतो बुडून

नविन वर्षाची चाहूल लागताच

मन आले फुलून

सकाळी  मंद जुड़ुक आली

आपल्या शीतल जोकात भराहून गेली

तो गारवा मनाला वाटला हवाहवा

आशा करतो तुम्ही सर्वानी

नविन वर्ष सुखात घालावा !

यह भी जरूर पढ़े : new 

Leave a Reply

error: Content is protected !!