seven colors of the rainbow : इंद्रधनुष्याचे सात रंग (meaning)

seven colors of the rainbow : इंद्रधनुष्याचे सात रंग, name for seven colors of rainbow, among the seven colors of the rainbow which one has the greatest energy. all seven colors rainbow mixed together (सर्व सात रंग इंद्रधनुष्य एकत्र मिसळले), mention the seven colors of rainbow (इंद्रधनुष्याच्या सात रंगांचा उल्लेख करा),meaning of the seven colors of the rainbow (इंद्रधनुष्याच्या सात रंगांचा अर्थ), mix all seven colors of rainbow together(इंद्रधनुष्यचे सर्व सात रंग एकत्र करा),visible lights compose the seven colors of the rainbow (दृश्यमान प्रकाश इंद्रधनुष्य सात रंग बनलेला).

seven colors of the rainbow : इंद्रधनुष्याचे सात रंग (meaning)

इंद्रधनुकष चे सात रंग

मनाला विलक्षण मोहुनी जातात

निळ्या स्वच्छ नभामधला

शीतल रसास्वाद देऊनी जातात

सात रंगाच्या सात कला

आयुष्याला ओलावा देणाऱ्या भासल्या

त्या सांजवलेल्या सप्तांच्या प्रितित

सुमनकड़ा हर्षाने लाजलया

सात रंग म्हणजे

ता – ना – पि – हि – नि – पा – जा

या सात राण्यांच्या

इंद्र शोभते मुखकमल राजा

सात रंगाच्या एकोप्यात

वाटतो मनाला हेवा

जीवनाला रंगमय बनविण्यासाठी

इंद्रधनुष्याला साक्ष ठेवा

सात रंगाचे सात संदेश

मनाशी त्यांची किल्ली बांधा

” र्वधर्म  समभाव ‘ या प्रमाणे

जगात शांततेने नांदा।

यह भी जरूर पढ़े : rainbow

 

Leave a Reply

error: Content is protected !!