mother poems from son : मातृत्वाची ओढ़ (a mother’s love poem)

mother poems from son, mother poem short, mother poem helen steiner rice, mother’s poem about strength, mother poems by famous poets,mother poems from son.

mother poems from son : मातृत्वाची ओढ़ (a mother's love poem)

मराठीमध्ये मन आहे, की ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ आपल्याजवळ खुप पैसा आहे, धन आहे, पण मायेन डोक्यावरून हात फिरवणारी, मायेची सावली देणारी आई नाही, तर आपल्याला मिळालेल जीवन हे खर्‍या अर्थाने जीवनच नाही. सर्वश्रेष्ठ ही फक्त एक नारी नसून आभाळा एवढे कष्ट सहन करणारी इश्वर्निर्मित एक दैव शक्ति आहे. “आई शब्दाचा तिचा खरा अर्थ दडलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्र्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई. आईचे महत्व कवितेतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत.

प्रेम देता का प्रेम?

की ज्या मध्ये

आईची माया

प्रितीची छाया असेल!

ममते ची जाणीव असेल पण

दुःखाची  उणीव  नसेल अस;

कुणीतरी  प्रेम देता का प्रेम?

आईच्या हाके साठी

झोपायला  कुसे साठी

बाळ , तळमळत आहे!

आई  कुठे हरवली तर  नाही ना

या भीती ने रडत आहे!

कुणी तरी त्याला दिलासा  देते ;

बाळ , तुझी  माता  येईल  आता

या आशेने, पाखरू वाट  पाहत आहे…..

इवल्याशा या हृदयात

किती साठवले आहे दुःख!

त्याला काय  माहीत

हसने  म्हणजे  सुख!

मातृत्वाच्या ओढीने

जीव  कासावीस  झालेला  आहे

नयनातील  झऱ्याला

पाझर फुटलेला  आहे

केविलवाना, दीनवाना  चेहरा करून

बाळ , मातेची वाट  पाहत आहे…

वाट पाहत आहे…

वाट पाहत आहे…..

यह भी जरूर पढ़े :

Leave a Reply

error: Content is protected !!