love changes everything : प्रेम सर्वकाही बदलते (love heart sweets)

love changes everything : प्रेम सर्वकाही बदलते (love heart sweets), love language, love poems, o love divine how sweet thou art lyrics,o love of god how strong and true,love really hurts without you.

love changes everything : प्रेम सर्वकाही बदलते (love heart sweets)

किती सुंदर असते हे प्रेम love changes everything

मला कधी कडलेच नाही ……

माझे मन तुझ्या  मनात

प्रेमाचे घर करुण गेले ….

अन कळत नकळत

मला ही प्रेम  झाले…

दिसणार  तू  कधि ग

मिळनार  तू   कधि ग…

बोलणार तू  कधी ग

प्रेम करणार तू  कधी ग… love changes everything

तुझा  हातात हात घेवून

समूद्र किनारा फिरनार  कधी ग…

माझ डोक खांद्यावर घेवून

मला धिर देणार कधि ग…

बघत असतो तुला ग

माझ्या मनाच्या आरशात…

आहेस तू सुंदर, दिसतेस तू लाजाडु

हसतेस तू आपुल्या गालात
बसतेस तू माझ्या हद्यात…

सुखात तू , असावी सोबत
दुःखात तू, असावी सोबत…

असावी नेहमी तू , सोबत सोबत

रडावी नेहमी तू , सोबत सोबत…

बघता बघता तुझ्याकडे ग

स्वत: विसरून जातो  देह भान….

खरच, खरच  वाटते,  माझ्या मनाला

नेहमी  साठी माझीच, माझीच  होवुन जावी  तू .

होणार काय ?  या मनाचे

प्रेम  करणार  तू कधी  ग़…

यह भी जरूर पढ़े :

Leave a Reply

error: Content is protected !!